
Rescue operation in Wadshinge, Madha Taluka, after Ertiga car was swept away in stream.
Sakal
-किरण चव्हाण, माढा
माढा : माढा तालुक्यातील वडशिंगे येथील ओढ्यात इरटिगा कार वाहून गेली असून सोमवारी (ता. २२) रात्री दीडच्या सुमारास वडशिंगे येथील ग्रामस्थांनी स्वतःच्या धोक्यात घालून या पाच जणांना वाचवले.