Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

माढ्याच्या ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणि नगरपंचायत इमारतीसाठी जागा व निधी मिळावा, यासाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे घातले.
Demand for Final Approval of ₹52 Crore Water Supply Scheme

Demand for Final Approval of ₹52 Crore Water Supply Scheme

sakal

Updated on

माढा : अंतिम टप्प्यात असलेल्या माढयाच्या पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी ५२ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी व माढा नगरपंचायतीच्या इमारतीसाठी आलेल्या ३ कोटी निधीच्या कामासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी नगराध्यक्षा मीनल साठे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदनाद्वारे करून चर्चा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com