
MVA leaders in Solapur burn Public Security Bill copies during a protest march against the state government.
Sakal
सोलापूर : जनसुरक्षा विधेयक म्हणजे जनतेला असुरक्षित करणारे विधेयक आहे. त्यामुळे या विधेयकाला अस्तित्वात येऊ देणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आला. यावेळी या जनसुरक्षा विधेयकाची होळी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली.