

Leaders of Maha Vikas Aghadi during the Karakamb meeting, reaffirming unity and discussing strategies for upcoming elections.
Sakal
करकंब : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन एकजुटीने लढण्याचा निर्धार आज (रविवारी) करकंब येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या विचार विनिमय बैठकीत करण्यात आला.