Dhairyashil Mohite Patil: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा-पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; धैर्यशील मोहिते-पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Dhairyashil Mohite Patil Seeks Urgent Fodder And Water Relief: दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचवण्यासाठी चारा-पाण्याची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी
Updated on: 

-वसंत कांबळे

लऊळ(सोलापूर) : राज्यातील अपुऱ्या व खंडित पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात पशुधनासाठी चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेती महामंडळ, वन विभाग तसेच प्रमुख देवस्थानांच्या ताब्यातील जमिनींवर तातडीने चारा पिकांची लागवड करावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com