

Maharashtra Cracks Down on Crime Cover-ups in Educational Institutions
Sakal
सोलापूर : विद्यार्थी सुरक्षिततेशी संबंधित गुन्हा लपवल्यास शाळेच्या मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल होणार आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांचे पालन आणि शाळा व्यवस्थापन, कर्मचारी व विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांच्यावरील जबाबदारीची कार्यपद्धती निश्चित केली आहे.