IPS Officers Transfers: IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे! सोलापुरातील MIDC चे सिनियर PI बदलले; आणखी 'या' ३ अधिकाऱ्यांच्या जागी नवे चेहरे

Solapur MIDC Senior Police Inspector Transferred: सोलापूर पोलिस दलात खांदेपालटाची चर्चा; MIDC चे वरिष्ठ निरीक्षक बदलले, आणखी तीन पदे रडारवर
Solapur Police Transfers MIDC Senior Police Inspector Replaced IPS Officer Reshuffle Expected Across Maharashtra This Month

Solapur Police Transfers MIDC Senior Police Inspector Replaced IPS Officer Reshuffle Expected Across Maharashtra This Month

esakal

Updated on: 

सोलापूर : पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशानुसार २ जुलैला १७ वरिष्ठ पोलिस निरीक्षक व दुय्यम पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानुसार जेलरोड पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार यांची बदली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून झाली होती. मात्र, सव्वाचार महिन्यांतच त्यांची बदली ‘कंट्रोल’ला करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्याकडे ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे.

Loading content, please wait...