Auto Rickshaw Permit: राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत, नवीन नियमावलीची चर्चा..

Electric rickshaw rules likely to change in Maharashtra: नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद झाल्याने सोलापुरात जुन्या परमीटची किंमत आकाशाला भिडली; ई-रिक्षांना मोकळा मार्ग, पण कडक कागदपत्रे व प्रशिक्षणाची अट लागू
Auto Permit Ban Triggers Black Market for Old Rickshaw Permits in Solapur

Auto Permit Ban Triggers Black Market for Old Rickshaw Permits in Solapur

sakal

Updated on

सोलापूर: राज्याच्या परिवहन विभागाने ९ मार्च २०२६ पासून नवीन ऑटोरिक्षांचे खुले परमीट बंद केले. दुसरीकडे, नवीन इलेक्ट्रिक रिक्षांच्या नोंदणीवर कोणतेही निर्बंध नाहीत. इलेक्ट्रिक रिक्षा घेणाऱ्याकडे लायसन्स, प्रवासी वाहतुकीचा बॅच आणि पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासोबत वितरक किंवा परवानाधारक ड्रायव्हिंग स्कूलकडून १० दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र देखील बंधनकारक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com