
अकलूज : इलेक्ट्रिसिटी लाइनस्टाफ असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी अकलूज येथील महावितरण विभागीय कार्यालयाच्या गेटवर द्वारसभा आंदोलन करण्यात आले. इलेक्ट्रिसिटी लाइनस्टाफ असोसिएशनच्या वतीने लाइनस्टाफ कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक उपकरणे उपलब्ध करून द्यावीत,