

Proposed alignment of Shaktipeeth Expressway set to pass through Solapur district after route revision.
sakal
सोलापूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या महितीनुसार शक्तिपीठ महामार्गात बदल होणार हे निश्चित झाले आहे. सोलापूर जिल्ह्यापासून या मार्गात बदल होणार आहे.