

Wildlife Boost in Sahyadri! Solapur’s 72 Spotted Deer Rehabilitated to Support Tiger Reserve
Sakal
सोलापूर : सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील ७२ चितळांना सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला गती देण्यासाठी वनविभागाने मोठे पाऊल उचलले आहे.