Teacher Allegation: सोलापूर शिक्षण विभागात खळबळ, शिक्षणाधिकाऱ्यावर शारीरिक मागणीचा गंभीर आरोप, महिला शिक्षिकेचा दावा!

Police case in Solapur education department controversy: महिला शिक्षिकेचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर शारीरिक सुखाच्या मागणीचे सनसनाटी आरोप; प्रस्ताव प्रलंबित ठेवून छळ केल्याचा दावा, जिल्हा परिषद आवारात पोलिसांसमोर घडला प्रकार
Teacher’s Complaint Sparks Row in Solapur; Police Case Filed in Education Office Dispute

Teacher’s Complaint Sparks Row in Solapur; Police Case Filed in Education Office Dispute

sakal

Updated on

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शारीरिक सुखाची मागणी केली. मी त्यांच्या सांगण्यावरून गेले नाही, त्यामुळेच माझा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला, असा गंभीर आरोप एका महिला शिक्षिकेने सोमवारी माध्यमांसमोर केला. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या आवारात पोलिसांच्या उपस्थितीत घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com