
Political leaders in Mangalvedha gear up as ally parties signal their strength ahead of municipal elections.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: नगरपालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेच्या नंतर राजकीय हालचालीला वेग येऊ लागला. त्यामुळे होणारी निवडणूक ही दुरंगी के बहुरंगी होणार याची चर्चा दिवाळीच्या निमित्ताने होत आहे. मात्र मित्र पक्षांनीच स्वतंत्रपणे लढण्याची इशारा दिल्यामुळे नगरपालिका निवडणुकीत मोठे फटाके फुटण्याची शक्यता निर्माण झाली.