

Mangalvedha Nagar Parishad election process begins amid EC decision affecting independent candidates.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी शहरातील नागरिकांना तब्बल 9 वर्षानंतर मतदानाची संधी मिळणार असल्याने ऐन हिवाळ्यात मतदारांची चंगळ होणार असली तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयाने अपक्षांना चिन्ह वाटपानंतर प्रचारासाठी चार दिवसाचा कालावधी मिळणार असल्याने या निवडणुकीत अपक्षांची गोची निर्माण झाली.