Solapur News: मंगळवेढ्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीकडे संभाव्य इच्छुकांचे लक्ष; सोडतीनंतर राजकीय हालचाली गतिमान होणार

After Reservation Draw: चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण कार्यरत असून मध्यतरीच्या नियमानुसार पाच गट व दहा गण निश्चित झाले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका हा जुन्या नियमानुसार होणार आहे. प्रभाग रचना ही अंतिम झाल्यामुळे आता प्रभागाचे आरक्षण काय राहणार याची उत्सुकता शिगेला लागली.
Aspirants in Mangalwedha await the ZP & Panchayat Samiti reservation lottery; political moves to intensify after the draw.
Aspirants in Mangalwedha await the ZP & Panchayat Samiti reservation lottery; political moves to intensify after the draw.Sakal
Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना अंतिम झाल्यामुळे प्रभागाचे आरक्षण सोडतीसाठी मात्र जुनी रचना कालबाह्य ठरवल्यामुळे नव्या प्रभाग रचनेनुसार या निवडणुका होणार आहेत.नव्या सोडतील कोणता गण राखीव व कोणता सर्वसाधारण राहणार याची धाकधुक वाढली. गट व गणाच्या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com