

Collector S. Kartikeyan interacts with farmers during a visit to drought-affected areas in Mangalwedha.
esakal
मंगळवेढा : दुष्काळात जनावरे जगण्यासाठी चाऱ्याचा प्राधान्याने विचार करता चारा डेपो किंवा चारा छावणी ऐवजी छावणीतील जनावरांना दिल्या जाणाऱ्या अनुदान इतकी रक्कम महाडिबीटीवरून शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर द्यावी अशी मागणी लेडवे चिंचाळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकीकेयन यांच्याकडे केली.