

Mangalwedha Elections: Eight Former Corporators Back in the Ring; Pravin Khvatode to Contest with Clock Symbol
Sakal
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : नगरपालिकेच्या आखाड्यात तब्बल आठ माजी नगरसेवकांनी पुन्हा नगरपालिकेत जाण्यासाठीचा चंग बांधला असून त्यासाठी काहींनी पक्षाचा झेंडा बदलला मात्र माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे यांनी पुन्हा घड्याळ चिन्ह घेऊन आखाड्यात उतरले एकमेव उमेदवार ठरले. सध्या मतदाराची मनधरणी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.