Mangalwedha Fodder Shortage: चारा टंचाईने पशुपालक हैराण; दिवाळीपूर्वीच्या पाच हजारांच्या मदतीवरून मंगळवेढ्यात संताप

Farmers Turn to Karnataka as Mangalwedha Faces Fodder Shortage: मंगळवेढ्यात चारा टंचाई तीव्र; ९० हजारांहून अधिक पशुधनासाठी शेतकऱ्यांची धडपड
Solapur Mangalwedha Fodder Shortage Forces Farmers to Buy Feed From Karnataka as Farmers Demand Fodder Depots and Aid

Solapur Mangalwedha Fodder Shortage Forces Farmers to Buy Feed From Karnataka as Farmers Demand Fodder Depots and Aid

esakal

Updated on: 

मंगळवेढा : गेल्या चार महिन्यापासून तालुक्यात हिरव्या चाऱ्याचा अपेक्षित पुरवठा होत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्नाटकातील चारा विकत आणून जनावरे जतन केली आहेत अशा परिस्थितीत शासनाने दिवाळीच्या तोंडावर पाच हजाराची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या फसवल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com