Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक
Maratha reservation protest intensifies in Mangalwedha.

Maratha reservation protest intensifies in Mangalwedha.

Sakal

Updated on

मंगळवेढा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवलीतील आमरण उपोषणावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे संतप्त झालेल्या मंगळवेढा येथील सकल मराठा समाजातील बांधवांनी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान शहरातील दामाजी चौकात ठिय्या मांडला त्यामुळे वाहतूक व्यवस्था तब्बल दोन तास विस्कळीत झाली. दरम्यान उद्या बारा वाजेपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास चार सप्टेंबर रोजी मंगळवेढा बंदचा इशारा देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com