

Political Legacy Continues as Khatode Family Strengthens Hold Again
sakal
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा: मंगळवेढा नगरपालिकेच्या राजकारणामध्ये खवतोडे कुटुंबाने सलग 40 वर्षे आपले राजकीय बस्थान बसवले. यंदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय नेत्यांनी प्रवीण खवतोडे यांना टार्गेट करण्यात आले मात्र प्रभाग 10 मधून तब्बल 393 हुन अधिक मतांनी विजयी मिळवला. नगरपालिकेतील नगरसेवकाचे आसन पुन्हा बळकट केले. नगरपालिकेत 8 व्या टर्मला देखील खवतोडे कुटुंबातील एक सदस्य कायम राहिला.