Mangalwedha Navratri Festival: 'मंगळवेढ्यात नवरात्र महोत्सवात महिषासुर जंगलाचा देखावा'; देखावा जिल्ह्यात लक्षवेधक ठरणार

Unique Navratri decoration in Mangalwedha Solapur district 2025: यंदाच्या नवरात्र महोत्सवात अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या पुढाकारातून महिषासुर वधाचा देखाव्याचे सादरीकरण करण्यात येणार असून यामध्ये २००० स्क्वेअरफूट जागेमध्ये जंगल निर्मिती, देखाव्यामध्ये वीस हजार झाडे, डोंगर,गुहा आणि 6 धबधबे यामध्ये दाखवण्यात येणार आहेत.
Devotees admire the Mahishasur Jungle theme decoration at Mangalwedha Navratri festival, a major district attraction.

Devotees admire the Mahishasur Jungle theme decoration at Mangalwedha Navratri festival, a major district attraction.

Sakal

Updated on

- हुकूम मुलाणी

मंगळवेढा: गतवर्षी कांतारा देखावा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झालेल्या शहरातील सराफ गल्ली येथील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने यंदा महिषासुर जंगल व वधाचा देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून याबरोबर शहरातील इतर मंडळाचे देखाव्याची काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com