Solapur Crime: 'चडचण दरोड्यातील ऐवज हुलजंतीत बंद घराच्या छतावर'; मंगळवेढा पोलिसांनी दरोड्याचा मुद्देमाल दिला कर्नाटक पोलिसाच्या ताब्यात

Robbery Case Twist:5 सप्टेंबरला रात्रीच्या दरम्यान लष्करी गणेशात जाऊन चडचण येथील भारतीय स्टेट बँक शाखेवर दरोडा टाकला. त्यामध्ये अंदाजे 21 कोटीची रोकड आणि 50 किलो सोने लुटले. त्यातील दरोडेखोराची एक गाडी चडचण मधून महाराष्ट्र हद्दीत हुलजंती जो गावाजवळून जात असताना एका दुचाकीला धडकल्यानंतर नागरिक जमा झाले.
Mangalwedha police handing over Chadchan robbery valuables to Karnataka police after recovery in Huljanti.

Mangalwedha police handing over Chadchan robbery valuables to Karnataka police after recovery in Huljanti.

Sakal

Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा: कर्नाटकातील चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील सशस्त्र दरोडा टाकून लुटलेला रकमेतील काही ऐवज तालुक्यातील हुलजंती येथील बंद घराच्या छतावर मंगळवेढा पोलिसांना सापडला असून पोलिसांनी तो ऐवज कर्नाटक पोलिसात ताब्यात दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com