

Sakal Maratha members protest in Mangalwedha demanding immediate action against those accused of plotting the murder of Manoj Jarange Patil.
Sakal
मंगळवेढा: संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना देण्यात आले.