Chandrakant Patil:'राजकीय आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोलन'; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप
Political Reservation Row: चर्चा करून मार्ग निघाला तर चर्चा करणे योग्य होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजाचा विचार केला आहे. त्यांनी कधीच मराठा समाजाचा तिरस्कार केला नाही. जे जे करता येईल ते त्यांनी आतापर्यंत केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे.
Maratha leader Manoj Jarange leading a protest in Mumbai for political reservation; Chandrakant Patil hits back with allegations.Sakal
पंढरपूर: मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन हे केवळ राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी धडपड सुरू आहे, असा गंभीर आरोप उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.