Manoj Jarange Warning Meet: माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी जोरदार तयारी; विविध समित्यांची स्थापना, मराठा समाजात उत्सुकता

माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी मराठा समाजबांधवांची उत्साहात तयारी; नियोजन बैठकीत सुयोग्य आयोजनावर भर
Manoj Jarange Patil: पोलिसांनी अडविले वाहन पण मराठा आरक्षणासाठी दिव्यांग बांधव  तीन किलोमीटर चालले

Maratha reservation movement leader Manoj Jarange-Patil will address a warning meeting in Madha on August 8.

sakal
Updated on

माढा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील हे शनिवार (ता. ८) रोजी दुपारी तीन वाजता माढ्यातील मराठी शाळा येथे आयोजित इशारा बैठकीसाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यासह परिसरातील विविध तालुक्यांतील मराठा समाजबांधवांची नियोजन बैठक सोमवारी (ता. ३) रात्री माढ्यातील जगदाळे फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com