Maratha Reservation: ‘कट्टर हिंदू आहोत, पण हिंदुत्व शिवरायांचे!’ मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; समाज गप्प बसणार नाही’

Manoj Jarange Patil Warns Government Over Injustice: सरकारवर समाजात फूट पाडण्याचा आरोप; मराठा, धनगर, बंजारा व मुस्लिमांसह सर्व समाजांनी अन्यायाविरुद्ध एकजुटीने उभे राहण्याचे मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन
Manoj Jarange Patil Warns Maharashtra Government Says Society Will Not Remain Silent Over Any Injustice

Manoj Jarange Patil Warns Maharashtra Government Says Society Will Not Remain Silent Over Any Injustice

esakal

Updated on

- दत्तात्रय खंडागळे.

सांगोला : 'होय, आम्ही कट्टर हिंदू आहोत. आमचे हिंदुत्व छत्रपती शिवरायांचे आहे. हिंदू कोणाच्या बापाची जागीरदारी नाही,' असे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. समाजात फूट पाडण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू असल्याचा आरोप करीत, 'समाजावर अन्याय झाला तर तो कधीही सहन करणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.Nighoj Tourism: पावसात खुलले निघोजचे रांजणखळगे! फेसाळ धबधबे, झुलता पूल अन् हिरवाईने पर्यटक मंत्रमुग्ध

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com