

Manoj Jarange Patil Attacks Fadnavis Bawankule And Bhujbal Tells Eknath Shinde To Control Ministers Amid Maratha Reservation
sakal
पंढरपूर : राज्यातील मराठा समाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. मात्र, त्यांनी आपल्या मंत्र्यांना आवर घालावा. मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला तर त्यांचा पूर्ण पक्ष उघड्यावर पडेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.