
Prof. Manohar Dhonde addressing Maratha protest in Delhi for Anubhav Mantap liberation.
Sakal
सोलापूर: बसवकल्याण येथील श्री महात्मा बसवेश्वर यांचे मूळ अनुभव मंटप मुक्तीसह विविध मागण्यांसाठी लवकरच दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे. कपिलधार येथे होणाऱ्या संघटनेच्या मेळाव्यात त्याची रुपरेषा ठरणार असल्याची माहिती शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.