Maratha Morcha : पावसातही आरक्षणासाठी मंगळवेढ्यातील मराठा बांधवांचा ठिय्या
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधवांनी उत्स्फूर्तपणे भर पावसात हजेरी लावत आरक्षणाच्या लढ्यात योगदान दिले.
मंगळवेढा - मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधवांनी उत्स्फूर्तपणे भर पावसात हजेरी लावत आरक्षणाच्या लढ्यात योगदान दिले.