मंगळवेढा - मराठा आरक्षणासाठी उद्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात येणाय्रा आंदोलनासाठी राज्यभरातील सकल मराठा बांधवांना केलेल्या आवाहनाला साद देत आंदोलनासाठी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाचे बांधव ट्रॅक्टर, टेम्पो, क्रुझर, ईरटीका, दुचाकी या वाहनाबरोबर सायकलवर देखील बांधव रवाना झाले.