Maratha Reservation:'आंदोलनकर्त्यांसाठी चिखलठाणमधून बेसन-भाकरी'; सकल मराठा समाजाचे आवाहन, पिकअपद्वारे कार्यकर्ते मुंबईला रवाना

Chikhalthan Sends Food & Support: इतर समाजातील मंडळींनीही बेसन, भाकरी, ठेचा व चटणी एकत्र जमा करून त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून भरलेले पिकअप मुंबईकडे रवाना केले. आंदोलन जोपर्यंत सुरू आहे. तोपर्यंत या परिसरातून दररोज एक गाडी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Chikhalthan villagers prepare and send besan-bhakri to Maratha protesters; workers leave in pickup vans for Mumbai.
Chikhalthan villagers prepare and send besan-bhakri to Maratha protesters; workers leave in pickup vans for Mumbai.Sakal
Updated on

चिखलठाण: आंदोलनकर्त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत चिखलठाण परिसरातून आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्यांसाठी जेवण व आवश्यक वस्तू घेऊन कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com