Railway Administration: 'मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्या पुणे जंक्शनऐवजी हडपसरपर्यंतच'; रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांवर अन्याय..

Marathwada Trains to Terminate at Hadapsar: प्रवाशांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुणे जंक्शन हा मध्यवर्ती स्टेशन असल्याने सर्व सुविधा, पुढील कनेक्टिव्हिटी, तसेच प्रवासाच्या सोयी येथेच उपलब्ध असतात.
Railway Decision Sparks Outrage: Marathwada Trains to Halt at Hadapsar Only

Railway Decision Sparks Outrage: Marathwada Trains to Halt at Hadapsar Only

sakal

Updated on

सोलापूर: नांदेड- पुणे एक्स्प्रेससह हरंगुळ (लातूर) - पुणे स्पेशल यांसारख्या मराठवाड्यातून येणाऱ्या महत्त्वाच्या अनेक गाड्या २६ जानेवारीपासून पुणे जंक्शनऐवजी हडपसरपर्यंतच धावणार आहेत. पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकावरूनच या गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवसह बार्शी तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसाय होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com