Solapur News: हसू झालं माझं! नवऱ्यानं काम करू नको, घरात बस सांगितलं; पत्नीने स्वत:ला संपवलं..

Police Register Accidental Death After Domestic Tension :पतीच्या विरोधामुळे पायलची आत्महत्या; सासरच्या त्रासामुळे घेतला टोकाचा निर्णय
Domestic Dispute Turns Fatal; Police Register Case of Accidental Death

Domestic Dispute Turns Fatal; Police Register Case of Accidental Death

sakal

Updated on

नातेपुते: खुळेवाडी (ता. माळशिरस) येथील पायल शशिकांत रणदिवे (वय २२) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेचे वडील अंकुश रामचंद्र लोंढे (रा. महाळुंग, ता. माळशिरस) यांनी नातेपुते पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी विवाहितेचा पती शशिकांत मारुती रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे व सासरा मारुती दामू रणदिवे यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com