Solapur fraud: 'कांद्याच्या खरेदीत दोन कोटी ९१ लाखांची फसवणूक'; दोघा भावांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Fraud in Agriculture Market : आडते कदम यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे पैशाची मागणी करूनही त्यांनी पैसे न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे तपास करीत आहेत.
Solapur: Onion purchase fraud worth ₹2.91 crore shocks market; FIR filed against two brothers by Jailroad Police.
Solapur: Onion purchase fraud worth ₹2.91 crore shocks market; FIR filed against two brothers by Jailroad Police.Sakal
Updated on

सोलापूर : बाजार समितीतील आडत्याकडून खरेदी केलेल्या ३२ हजार ४९२ पिशवी कांद्यापोटी दोन कोटी ९१ लाख ५७ हजार २४६ रूपये न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा भावांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com