

Solapur devotees preparing to depart for Sangli to attend the grand Nirankari Mahakumbh.
Sakal
सोलापूर: प्रेम, सेवा अन् एकत्वाच्या पावन भावनांनी ओतप्रोत असलेला महाराष्ट्रातील ५९ वा निरंकारी संत समागम २४ ते २६ जानेवारीदरम्यान सांगली येथे होणार आहे. या भव्य आध्यात्मिक सोहळ्यासाठी सोलापूर शहर, जिल्ह्यातून सुमारे १० हजार भक्त उपस्थित राहणार आहेत. २२ जानेवारीपासूनच भक्तांचा जत्था सांगलीकडे रवाना होणार आहे.