
Jayant Patil demands ₹50,000 per acre compensation and complete loan waiver for farmers within 15 days."
Sakal
माढा : महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकरी कमीत कमी ५० हजाराची नुकसान भरपाई सरकारने दिलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या भेटीप्रसंगी केली.