

Shock in Solapur: 16-Year-Old Girl Takes Extreme Step with Boyfriend
sakal
सोलापूर: मैत्रिणीसोबत विवाह करण्यास घरातील लोकांनी नकार दिला. तो नकार तरुणाने मैत्रिणीलाही कळविला. रागाच्या भरात दोघांनीही कुंभारी ते होटगी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मैदानात किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.