

“Politics Needs Situational Wisdom,” says Deshmukh; Reveals Stand on Alliance & Front Options
Sakal
- दत्तात्रय खंडागळे
सांगोला : “राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो; परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णयच काळाला दिशादर्शक ठरतात”, असे मत शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपसोबत झालेल्या युतीनंतर आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते ‘दैनिक सकाळ’शी बोलत होते.