
MLA Bachchu Kadu warns BJP over unfulfilled farmers’ Satbara promise, threatens blank ballot.
Sakal
केम: देवाभाऊ यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन यांनी विधानसभेवेळी दिले होते. मात्र आज ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाहीत. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. सातबारा कोरा केला नाही तर आमचा शेतकरी भाजपचा बॅलेट पेपर कोरा करेल असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.