MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Party conflicts and alliances in Maharashtra politics: गुंड नीलेश घायवळचे अनेक साथीदार आमदार रोहित पवार यांचे मित्र आहेत, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. घायवळ हा रोहित पवार यांचा मित्र आहे. त्याच्या अनेक साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Political Rift Padalkar Says He Will Not Speak About Jayant Patil

Political Rift Padalkar Says He Will Not Speak About Jayant Patil

sakal

Updated on

पंढरपूर: जयंत पाटील हा विषय माझ्यासाठी संपला आहे. त्यांच्या विषयी एक शब्दही बोलणार नाही असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना सांगितले. आमदार पडळकर आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com