
MLA Raju Khare interacting with farmers in Mohol taluka while inspecting crop damage.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत प्रमाणात पडलेल्या पावसाने व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या विविध पीक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी पंचनाम्या पासून व नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देत, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली अवस्था व दाहकता पाहण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री योगेश कदम हे सोमवारी खास मोहोळच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आमदार राजू खरे यांनी दिली.