MLA Subhash Deshmukh interacting with residents of flood-affected villages in Satara, inspecting relief distribution.
Sakal
सोलापूर
MLA Subhash Deshmukh: कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या: आमदार सुभाष देशमुख यांची प्रशासनाला सूचना; पूरग्रस्त गावांना भेटी
Government urged to leave no citizen deprived :आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यांनी वांगी वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) व पाथरी, तेलगाव सीना, तिऱ्हे, पाकणी, शिवणी (ता. उत्तर सोलापूर) येथी नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
सोलापूर : पूरग्रस्त एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशी सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी केली. तसेच आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांनी दिली.

