

MLA Subhash Deshmukh during an interaction with party workers; hits out at opposition and political defectors
sakal
माढा : भाजपमध्ये जिल्ह्यातील इनकमिंग हे सत्तेची फळे चाखण्यासाठी असून, फळे संपली की ते निघून जाणार आहेत, याची पक्षश्रेष्ठींनाही गॅरंटी आहे. आम्ही आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार आहेत, असे मत आमदार सुभाष देशमुख यांनी माढा येथील लोकमंगल पतसंस्थेच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात व्यक्त केले.