

MNS Protest in Mangalwedha: Demand for Low-Height Arches to Block Heavy Vehicles
Sakal
मंगळवेढा : शहरातील अवजड वाहतूकीमुळे अनेकांचा बळी गेला असून ती वाहतूक बंद करावी या मागणीसाठी अनेक वेळा रास्ता रोको व धरणे आंदोलन करून देखील शहराच्या हद्दीजवळ कमी उंचीची कमान न बसवल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले.