

“Railways advise passengers to use helpline services to recover mobiles dropped from moving trains; chain pulling will invite a penalty.”
Sakal
सोलापूर: धावत्या रेल्वे मधून मोबाईल पडल्यास साखळी ओढाल तर पाच हजार रुपये दंडाचा फटका बसू शकतो. त्याऐवजी हल्पलाइनचा वापर केल्यास मोबाईल परत मिळू शकतो. यासाठी १३९ किंवा १५१२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून योग्य माहिती देणे आवश्यक आहे.