

Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील मुदत संपलेल्या 73 ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक म्हणुन आठ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना अवधी असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.