बेकायदा कत्तल करण्याच्या इराद्याने परमिट व पास नसताना तेरा जर्सी गाई नेणारा टेम्पो मोहोळ पोलिसांनी पकडुन एकूण सात लाख 80 हजाराचा माल ताब्यात घेऊन एक जणा विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. .Mohal: अंगावरील सोन्याच्या लोभाने गड्यानेच केला मालकाचा खून, मृतदेहाचे केले तुकडे.या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार, वाहिद शब्बीर कुरेशी वय 49 रा अकलूज हा ता 06 जानेवारी रोजी सायंकाळी साड़े सहा वाजता नरखेड ता मोहोळ येथील चार चौकातून तेरा जर्सी गाई टेम्पो क्रमांक एम एच 13- 4265 च्या मागील हौदात कोंबून घेऊन जात असताना,.Murlidhar Mohal: भारत हवाई वाहतुकीची मोठी बाजारपेठ होणार ; मंत्री मोहोळांनी व्यक्त केला विश्वास .मोहोळ पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल धनाजी घोरपडे यांनी तो पकडला.त्यांनी टेम्पो सह एकुण सात लाख 80 हजाराचा टेम्पो व गाई ताब्यात घेऊन वाहिद कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.तपास मोहोळ पोलीस करीत आहेत..Murlidhar Mohol: आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना खोटे आश्वासन देतात .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.