Mohal Crime: मोहोळमध्ये भरदिवसा घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २.५० लाखांची रोकड लंपास, ४.७५ लाखांचा ऐवज चोरीला

Daylight House Burglary In Mohal Leaves 475 Lakh Loss: मोहोळमध्ये भरदिवसा घरफोडी; ४.७५ लाखांचा ऐवज चोरीला, परिसरात खळबळ
Gold Silver Jewellery And Cash Worth 475 Lakh Stolen In Daylight House Break In At Kumbharkhani Mohal

Gold Silver Jewellery And Cash Worth 475 Lakh Stolen In Daylight House Break In At Kumbharkhani Mohal

esakal

Updated on: 

-राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ शहरातील कुंभारखाणी परिसरात भरदिवसा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 4 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 01 ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com