Solapur politics: मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; साेलापूर जिल्ह्यात नव्या समीकरणांची शक्यता!

मोहिते-पाटील पिता-पुत्रांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतची भेट; सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदलाची शक्यता
Political Buzz in Solapur After Mohite-Patil Duo Meets CM Fadnavis

Political Buzz in Solapur After Mohite-Patil Duo Meets CM Fadnavis

sakal

Updated on

-प्रमोद बोडके

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व भाजपचे विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज (शनिवारी) दुपारी २.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथिगृहावर ही भेट झाली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीतील भाजपच्या विराट विजयाची चर्चा सुरू असताना व सोलापूर जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू असताना या भेटीला अधिक महत्त्व आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com