Solapur Highway Accident: मोहोळजवळ भीषण अपघात! महामार्गावर उभ्या कंटेनरला मिनी ट्रॅव्हलची धडक; दोघांचा मृत्यू, सात जखमी

Solapur Highway Accident Claims Two Lives Near Mohol: मोहोळ-सोलापूर महामार्गावर कंटेनर ठरला अपघाताचे कारण? मिनी ट्रॅव्हलमधील दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
Mohol Road Accident Two Passengers Die After Mini Travel Crashes Into Container Near Chandramouli Industrial Area in Solapur

Mohol Road Accident Two Passengers Die After Mini Travel Crashes Into Container Near Chandramouli Industrial Area in Solapur

esakal

Updated on: 

मोहोळ: मोहोळ-सोलापूर याराष्ट्रीय महामार्गावर अत्यंत धोकादायक रित्या उभ्या केलेल्या कंटेनरला पाठीमागून मिनी ट्रॅव्हलची धडक लागून झालेल्या अपघातात दोघा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाल्याची घटना मोहोळ शहरा पासुन पाच किमी अंतरावरील चंद्रमौळी औद्योगिक वसाहती जवळ ता.31 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.40 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश बाळाप्पा आगसीमनी वय 36 वर्ष व त्याचा मित्र बिराप्पा शंकराप्पा बिसराळी वय 42 वर्ष अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...